Mumbai Railway

Mumbai : मुंबईतल्या ‘या’ 8 रेल्वे स्टेशन्सची नावे बदलणार

660 0

मुंबई : मुंबईतील (Mumbai) ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावं आता बदलण्यात येणार आहेत. शिवसेना खासदार आणि लोकसभा गटनेते राहुल शेवाळे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे. उद्या होणाऱ्या राज्य मंत्री मंडळ बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहे, अशी माहिती राहुल शेवाळे यांच्याकडून देण्यात आली आहे.

‘या’ रेल्वे स्टेशन्सची नावं बदलणार
मुंबई सेंट्रलचे नाव नाना जगनाथ शंकर शेठ होणार
करीरोडचं नाव लालबाग होणार
सँडहर्स्टचं नाव डोंगरी होणार
मरीनलाईन्सचं नाव मुंबादेवी होणार
डॉकयार्ड रोडचं नाव माझगाव स्टेशन होणार
चर्नीरोडचं नाव गिरगाव होणार
कॉटनग्रीनचं नाव काळाचौकी होणार
किंग्स सर्कलचं नाव तीर्थकर पार्श्वनाथ होणार

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

IPL 2024 : आयपीएलपूर्वी राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का ! ‘हा’ खेळाडू स्पर्धेतून बाहेर

Vasant More : राज ठाकरेंकडे वेळ मागितली होती, पण…

Heart Attack : हार्ट अटॅक आल्यानंतर ‘हे’ उपाय केल्यास वाचू शकतो जीव

Helicopter Crash : हॉस्टेलवर कोसळलं सैन्यदलाचं फायटर हेलिकॉप्टर; Video आला समोर

Vasant More : ‘….अपमान किती सहन करायचा’, ‘मनसे’चा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

IPL : IPL 2024 पूर्वी BCCI कडून खेळाडूंची फिटनेस अपडेट जारी

Vasant More : वसंत मोरे यांचा मनसेला जय महाराष्ट्र!

Murlidhar Mohol : ‘जलने वालो को खबर कर दो, अब हम ट्रेंडिंग मे आ रहै है’; मुरलीधर मोहोळ यांचा नेमका रोष कोणावर?

Manohar Lal Khattar : हरियाणामध्ये राजकीय भूकंप ! मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा

Vasant More : मर्यादेबाहेर त्रास सहन केला…; वसंत मोरेंच्या ‘त्या’ पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pankaj Khelkar Pass Away : पत्रकार पंकज खेळकर यांचे निधन

Balasana : बालासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!