पुणे : लोकसभेची निवडणूक (LokSabha Elections) आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्ष लोकसभेच्या तयारीला लागले आहेत. भाजपकडून तर निवडणुकीच्या तारखेची घोषणा होण्यापूर्वीच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे येत्या सहा आणि सात मार्चला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
नेमके काय म्हणाले शरद पवार?
वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडीसोबत आली तर नक्की आनंद वाटेल. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला चार ते पाच जागा देणं शक्य आहे. राष्ट्रीय समाज पक्ष जर सोबत आला तर मी माझी माढा लोकसभेची जागा धनगर समाजास देण्यास तयार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
LokSabha : उमदेवार जाहीर केल्यानंतर भाजपाला पहिला धक्का! ‘या’ अभिनेत्याने निवडणूक लढण्यास दिला नकार
Former Cricket Rohit Sharma Passed Away : माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन
Lady Teacher Died : शिक्षिकेचा संशयास्पद मृत्यू; ‘त्या’ अवस्थेमध्ये आढळला मृतदेह
Maharashtra Politics : महाराष्ट्रात नितीश कुमारांना मोठा झटका ! ‘या’ नेत्याने दिली पक्षाला सोडचिट्टी
Accident News : लग्नातून परतत असताना 3 जिवलग मित्रांचा करुण अंत
Accident News : उसडी गावाजवळ शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात
Bhujangasana : भुजंगासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?