Gautam Gambhir Quit Politics

Gautam Gambhir Quit Politics: PM Modi थॅंक्स, आता पुन्हा लोकसभा….; गौतम गंभीरने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

381 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir Quit Politics) याने राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी यापुढे राजकारण करणार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सोशल मीडिया पोस्टद्वारे विनंती केली आहे. गंभीरला आता फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचं असल्याचं त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काय लिहिले पोस्टमध्ये?
राजकारणाला रामराम म्हणण्यापूर्वी गौतम गंभीरने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली आहे. या पोस्टमध्ये गंभीरने म्हटलंय की, मी पक्षाचे माननीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे. जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट संदर्भातील काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकेन. मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला लोकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Manoj Jarange : जरांगे पाटलांची प्रकृती अचानक खालावली; डॉक्टरांचं पथक मध्यरात्री अंतरवालीत दाखल

Weather Update : राज्यात आज पावसाची दाट शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

Pension : निवृत्तीवेतनधारकांसाठी मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Vrikshasana : वृक्षासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide