IPL

IPL 2024 : आयपीएल 2024 चे वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी रंगणार पहिला सामना

792 0

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2024) चं वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणूकची तारीख लक्षात घेऊन आयपीएलच्या सतराव्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यानचा पहिला टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात 21 सामने खेळवले जाणार आहेत. आयीएल 2024 चा हंगाम आयपीएल 2023 प्रमाणेच होणार आहे.

उर्वरीत वेळापत्रक कधी जाहीर होणार?
आयपीएल अध्यक्ष अरुण धूमल यांनी 22 मार्चला आयपीएलचा पहिला सामना होणार असल्याचे संकेत आधीच दिले होते. आयपीएलचं वेळापत्रक दोन भागात असल्याची माहितीही त्यांनी दिली होती. त्यानुसार 22 फेब्रुवारीला पहिला टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरा टप्पा लोकसभा निवडणूकांच्या घोषणेनंतर होण्याची शक्यता आहे.

शनिवार-रविवारी डबल हेडर
आयपीएलचा पहिला सामना शुक्रवारी होणार आहे, शनिवार आणि रविवारी डबल हेडर सामने खेळवले जाणार आहे. 21 सामन्यात चार वेळा डबल हेडरचे सामने होणार आहेत. यानुसार पहिला सामना दुपारी 3.30 तर दुसरा सामना संध्याकाळी 7.30 वाजता खेळवण्यात येणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mumbai News : आझाद मैदान येथे आजपासून महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे भव्य धरणे आंदोलन

Pankaja Munde : ‘तोपर्यंत फेटा बांधणार नाही’; जाहीर सभेत पंकजा मुंडेंनी केला निर्धार

Viral Video : चालकाला हार्ट अटॅक आल्याने बोलेरोने 8 जणांना चिरडलं

Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; हिंदुजा रुग्णालयात दाखल

WPL 2024 : उद्यापासून रंगणार महिला प्रिमीयर लीगचा थरार

Lok Sabha Election 2024 : मविआचे जागावाटप अंतिम टप्प्यात; ‘या’ दिवशी होणाऱ्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब

Mohammed Shami : मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर

PM Kisan : PM किसानचा 16 वा हफ्ता ‘या’ दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यात

Sangli News : सांगली हादरलं ! 2 नातवांनी आईसह मिळून केली आजीची हत्या

Akola News : बहिणीसाठी कायपण ! परीक्षेला कॉपी पुरवण्यासाठी भाऊ बनला तोतया पोलीस; मात्र ‘ती’ चूक पडली महागात

Sharad Pawar : ‘शेवटचा डाव…’ जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याने चर्चेला उधाण

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : अकॅडमीच्या संचालकाने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवल्याने तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

Viral Video : नागपूरमधील माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला; घटना CCTV मध्ये कैद

Resident Doctor : प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून पुन्हा राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!