Kavita Chaudhary

Kavita Chaudhary : उडान फेम प्रसिद्ध अभिनेत्री कविता चौधरी यांचं निधन

873 0

अमृतसर : प्रसिद्ध अभिनेत्री कविता चौधरी (Kavita Chaudhary) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. अमृतसर या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दूरदर्शनवरील प्रसिद्ध मालिका उडानमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका केली होती. त्यांच्यावर 16 फेब्रुवारी रोजी अमृतसरमधील शिवपुरी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

कविता चौधरी यांनी ‘उडान’ या मालिकेत आयपीएस अधिकारी कल्याणीची भूमिका साकारली होती. त्याशिवाय कविता यांनी ‘योर ऑनर’ आणि ‘आईपीएस डायरीज’ सारख्या शोमध्ये काम केलं. त्यांच्या ‘उडान’ या मालिकेविषयी बोलायचे झाले तर 1989 मध्ये ही मालिका प्रदर्शित झाली होती. त्यांनी शोचं लेखन आणि दिग्दर्शन दोन्ही केलं होतं. ही मालिका त्यांची बहीण कंचन चौधरी भट्टाचार्यच्या जीवनावर आधारीत होती. ज्या किरण बेदी यांच्यानंतर झालेल्या दुसऱ्या आयपीएस अधिकारी होत्या.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Manoj Jarange Patil : पत्रकार परिषदेत जरांगे पाटलांनी केल्या ‘या’ 3 मागण्या

Pimpri-Chinchwad : महानगरपालिकेच्या शाळेत तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू; पिंपरी- चिंचवडमधील घटना

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांचे पुनर्वसन; पक्षाने दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

Rahul Shewale : ‘ती चूक आम्ही करणार नाही’; राहुल शेवाळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Ashok Chavan : ‘…म्हणून मला भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली’; अशोक चव्हाणांनी केले स्पष्ट

Maratha Reservation : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीच्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपुर्द

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!