लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार

2267 0

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व देशाचे माजी उपपंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी फोनवरून लालकृष्ण अडवाणी यांचं अभिनंदन केलं आहे.

भाजपाची संपूर्ण देशात पाळामुळे घट्ट करण्यात लालकृष्ण अडवाणी यांचं मोठं योगदान असून लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखालीच राम मंदिर रथयात्रा देखील काढण्यात आले होते. भाजपाचे वरिष्ठ नेते असणारे लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलं आहे.

Share This News
error: Content is protected !!