Viral Video

Viral Video : बैलगाडा स्पर्धेतील बैल उधळल्याने 4 जण जखमी

399 0

रत्नागिरी : रत्नागिरीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. खेड तालुक्यातील हेदली या गावात बैलगाडा शर्यतीचं (Viral Video) आयोजन करण्यात आलं होते. या शर्यतीदरम्यान उधळलेला बैल प्रेक्षक गॅलरीत घुसला. या घटनेत 4 जण जखमी झाले. जखमींमध्ये एका लहान चिमुरडीचा देखील समावेश आहे. या घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

काय घडले नेमके?
खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील हेदली या ठिकाणी राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बैलगाडा स्पर्धा सुरू असताना तिसऱ्या राऊंडला बैल अचानक उधळून प्रेक्षकांच्या मध्ये शिरला या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. या घटनेत एका चिमुकलीसह 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

बैल प्रेक्षक गॅलरीत शिरल्यामुळे घटनास्थळी एकचा धावपळ उडाली. गोंधळ निर्माण झाला. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shri Ram Chalisa : नित्य श्रीराम चालीसाचे पठण केल्याने होतात ‘हे’ मोठे फायदे

Ram Mandir : 22 जानेवारीच्या सार्वजनिक सुट्टीच्या निर्णायाविरोधात न्यायालयात याचिका दाखल

Ram Mandir : 22 जानेवारीला तुमच्या घरी कशाप्रकारे कराल श्रीरामाची पूजा

Bus Accident : नाशिकमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात

Ram Mandir : कोण आहे कांबळे दाम्पत्य? ज्यांना महाराष्ट्रातून मिळाला रामलल्लांच्या महापुजेचा मान

Sharad Pawar : ‘…अन् पाकिस्तानच्या गोळीबारातून आम्ही थोडक्यात वाचलो’, शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Kangana Ranaut : ‘अयोध्या म्हणजे आपली व्हॅटिकन सिटी…’, कंगणा राणावतचे वक्तव्य

Amit Shah : भारत-म्यानमार सीमेवरील मुक्तसंचार बंद; गृहमंत्री अमित शाहांची मोठी घोषणा

IPLची टायटल स्पॉन्सरशिप टाटाकडेच; 5 वर्षांसाठी मोजले ‘एवढे’ कोटी

Sharad Pawar : ‘नवरा जर रुबाब करत असेल तर..’ शरद पवारांनी महिलांना दिला ‘हा’ सल्ला

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!