SSC-HSC Exam

SSC-HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल, आता ‘हे’ काम होणार ऑनलाईन

1772 0

मुंबई : दहावी बारावीच्या परीक्षेला (SSC-HSC Exam) पुढील महिन्यापासून सुरुवात होणार आहे. या दरम्यान आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या परीक्षे संदर्भात महत्त्वाचा बदल केला आहे. यामध्ये दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ओएमार पत्रिकेत पाठवले जात होते. मात्र यासंदर्भात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निर्णयानुसार आता हे गुण बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन भरावे लागणार आहे.

याबाबतीत राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रकात त्यांनी ऑनलाईन गुण भरण्याबाबतची कार्यपद्धती दिली आहे. राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी मार्चमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रात्यक्षिक,तोंडी, अंतर्गत मूल्यमापनाचे गुण भरण्यासाठी ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय तातडीने लागू करण्यात आला आहे. यामध्ये मेकर आणि चेकरचा समावेश केला असून शाळेचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य चे खर्च भूमिका बजावणार आहेत.

कशी आहे ऑनलाइन प्रणाली?
बोर्डाच्या या संकेतस्थळावरून गुण मंडळाकडे पाठवावे लागणार आहेत त्यासाठी मुख्य लॉगिन आयडी वरून शाळा महाविद्यालयाचा अधिकृत ईमेल आणि नियुक्त केलेल्या प्रतिनिधी चा मोबाईल क्रमांक द्यावा लागणार आहे. शाळेमधून एक किंवा अधिक वापरकर्ते तयार करणे आवश्यक आहे.यानंतर संबंधित वापरकर्त्याला विषयानुसार प्रात्यक्षिक किंवा अंतर्गत मूल्यमापनाचे गुण किंवा श्रेणीची नोंद करणार आहेत ऑनलाईन प्रवेश केल्यानंतर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यचे कर्ज भूमिका पार पाडणार आहेत.

या प्रणालीचा कशाप्रकारे फायदा होणार?
ऑनलाइन प्रणाली मुळे अंतर्गत गुणांचे शालेय स्तरावर दर्जेदार काम अद्यावत होणार आहे. यामुळे मंडळामधील कामाचा तण कमी होईल आणि त्यातून निकाल लवकर लावणे शक्य होणार आहे. तसेच शाळेचे मुख्याध्यापक सर्व काही तपासणार असल्याने चुकांची शक्यता कमी होणार आहे. काळाप्रमाणे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बदल करत राहणार आहेत. या अतिरिक्त प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mumbai Highcourt : तुला जेवण बनवता येत नाही असं म्हणणं म्हणजे क्रूरता नाही; हायकोर्टाने दिला निर्णय

Kolhapur News : धक्कादायक! कोल्हापूरमध्ये गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश

Nagpur News : नागपूर हळहळलं! अर्ध्या तासाच्या अंतराने बाप – लेकाचा मृत्यू

Mumbai -Pune Expressway : मुंबई -पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 6 तासांचा घेण्यात येणार मेगाब्लॉक

Sharad Mohol Murder Case : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट! विठ्ठल शेलारसह ‘या’ व्यक्तीला सुनावली पोलीस कोठडी

Shiv Sangram : शिवसंग्राम लोकसभेच्या 3 जागा लढवणार; प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती

Punit Balan : अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने ‘एनडीए’ वर आधारित लघुपटाची निर्मिती

Mumbai News : घाई नडली ! मांजाने गळा चिरल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Accident News : पोहरादेवीला नवस फेडण्यासाठी निघालेल्या भक्तांच्या गाडीचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

Gautami Patil : गौतमीने क्रिकेटचं मैदान गाजवलं ! ‘त्या’ हुक स्टेपनी घेतली चाहत्यांची विकेट

Hingoli Triple Murder : तिहेरी हत्याकांडाने हिंगोली हादरलं ! आई- वडील भावाला संपवलं; मात्र ‘त्या’ एका चुकीमुळं आरोपीचं बिंग फुटलं

Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलने ड्युटीवर हजर होण्याआधीच उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Pune News : पुणे शहर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर यांच्यावर स्टेशन परिसरात हल्ला

Narendra Modi : पंतप्रधान मोदी 3 दिवस कांबळ घेऊन चौकीत झोपणार, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी करणार कठोर व्रत

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!