Nagpur News

Nagpur News : नागपूर हळहळलं! अर्ध्या तासाच्या अंतराने बाप – लेकाचा मृत्यू

499 0

नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच वडिलांनी देखील आपले प्राण सोडले आहे. मुलाचा मृत्यू झाल्याचे समजताच वडिलांना धक्का सहन न झाल्याने त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. धरमपेठ या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली. यामुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मोहित मोहन चंदेले यांचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले. आपल्या मुलाच्या निधनाची बातमी समजताच 75 वर्षीय मोहन चांदेले यांना हार्ट अटॅक आला आणि जागेवरच आपले प्राण सोडले.

बाप लेकाच्या अकस्मात मृत्युने त्यांच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चंदेले यांच्या घरातून एकाच वेळी बाप लेकाच्या अंत्ययात्रा निघाल्या.या घटनेमुळे स्थानिकांनादेखील आपले अश्रू अनावर झाले. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mumbai -Pune Expressway : मुंबई -पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 6 तासांचा घेण्यात येणार मेगाब्लॉक

Sharad Mohol Murder Case : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट! विठ्ठल शेलारसह ‘या’ व्यक्तीला सुनावली पोलीस कोठडी

Shiv Sangram : शिवसंग्राम लोकसभेच्या 3 जागा लढवणार; प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती

Punit Balan : अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने ‘एनडीए’ वर आधारित लघुपटाची निर्मिती

Mumbai News : घाई नडली ! मांजाने गळा चिरल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Accident News : पोहरादेवीला नवस फेडण्यासाठी निघालेल्या भक्तांच्या गाडीचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

Gautami Patil : गौतमीने क्रिकेटचं मैदान गाजवलं ! ‘त्या’ हुक स्टेपनी घेतली चाहत्यांची विकेट

Hingoli Triple Murder : तिहेरी हत्याकांडाने हिंगोली हादरलं ! आई- वडील भावाला संपवलं; मात्र ‘त्या’ एका चुकीमुळं आरोपीचं बिंग फुटलं

Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलने ड्युटीवर हजर होण्याआधीच उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Pune News : पुणे शहर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर यांच्यावर स्टेशन परिसरात हल्ला

Narendra Modi : पंतप्रधान मोदी 3 दिवस कांबळ घेऊन चौकीत झोपणार, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी करणार कठोर व्रत

Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेच्या भेटीला; नवीन ‘ड्राफ्ट’ सादर करणार

Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेच्या भेटीला; नवीन ‘ड्राफ्ट’ सादर करणार

Ram Mandir Ayodhya : ‘त्या’ ऐतिहासिक सोहळ्याला आजपासून सुरुवात!

Share This News
error: Content is protected !!