Palghar Accident

Palghar Accident : युटर्नचा अंदाज चुकला अन् घात झाला; अपघाताची घटना CCTV मध्ये कैद

679 0

पालघर : पालघरमधून एक भीषण अपघाताची (Palghar Accident) घटना समोर आली आहे. या मार्गावर भीषण अपघात झाला आहे. ही संपूर्ण अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. रिक्षा आणि पिकअप गाडी यांची एकमेकांना टक्कर झाल्याने हा भीषण अपघात झाला.

कसा घडला अपघात?
आपण रस्ता चुकलो असे रिक्षा चालकाला वाटलं असावं म्हणून तो युटर्न मारण्याचा प्रयत्न करतो. युटर्न मारण्याच्या नादात रिक्षाला मागून येणारी पिकअप कार धडकते. पालघर-बोईसर पालघर रोडवर रिक्षा आणि पिकअप मध्ये भीषण अपघात झाला आहे. भरधाव पिकअपची रिक्षाला जोरदार धडक झाली आणि हा अपघात झाला.

अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बोईसर पालघर रोडवरील कोळगाव या ठिकाणी हा भीषण अपघात झाला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Dombivli Fire : डोंबिवली जवळील पलावा वसाहतीतील इमारतीला भीषण आग

Pune Fire: मार्केटयार्डमधील आंबेडकर नगर झोपडपट्टीला आग

Amravati News : स्वामी राम राजेश्वराचार्य महाराजांना जीवे मारण्याची धमकी

Loksabha Election : ना राहुल गांधी ना शरद पवार इंडिया आघाडीच्या संयोजकपदी ‘या’ नेत्याची नियुक्ती

Pune Lonavala Local : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-लोणावळा लोकल पुन्हा होणार सुरु

IND vs ENG : इंग्लंडविरूद्ध टेस्ट सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ 22 वर्षीय खेळाडूला लागली लॉटरी

Divya Pahuja : मॉडेल दिव्या पाहुजाचा 11 दिवसांनंतर सापडला मृतदेह; ‘त्या’ एका पुराव्याने उलगडलं हत्येचं गूढ

Sharad Mohol : …तर शरद मोहोळचा जीव वाचला असता; पोलीस चौकशीत ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Rakhi Sawant : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावतंला कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट ! आणखी ‘त्या’ 3 जणांना अटक; आतापर्यंत 13 जणांना अटक

Beed Accident : ट्रक-पिकअपचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू

Prabha Atre Passed Away : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!