Accident News

Accident News : हिंगोलीमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात

927 0

हिंगोली : राज्यात सध्या अपघाताचे (Accident News) प्रमाण खूप वाढले आहे. राज्यात सध्या एसटी अपघाताची मालिका सुरूच आहे. प्रवाशांनी भरलेली बस आणि टिप्परची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये टिप्पर चालकासह एसटी बसमधील सात ते आठ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. ही दुर्घटना हिंगोलच्या औंढा नागनाथ ते जिंतूर महामार्गावर येळी फाटा परिसरात घडली आहे. काल रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.

हा अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. मात्र गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ashutosh Gowariker : मराठवाडा हे चित्रपटांचे सक्षम केंद्र बनेल : आशुतोष गोवारीकर

Talathi Bharti : तलाठी भरती संदर्भात मोठा घोटाळा समोर ! उमेदवाराला 200 मार्काच्या पेपरमध्ये 214 गुण मिळाले

Freedom of Information : माहिती अधिकार कट्ट्याचा 10 वा वर्धापन दिन साजरा

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांची कुणबी नोंद सापडली; दाखला मिळण्याचा मार्ग झाला मोकळा

Gondia Crime : गोंदिया हादरलं ! पैशांच्या वादामुळे टोळक्याकडून तरुणाची निर्घृणपणे हत्या

MI New Captain : पोलार्ड बनला मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन! स्पर्धेच्या तोंडावर फ्रेंचायझीकडून करण्यात आली घोषणा

Raj Thackeray : मी शरद पवार यांना वाकून नमस्कार करेन; राज ठाकरे यांचे मोठे वक्तव्य

Sharad Mohol Murder : शरद मोहळच्या हत्येचं भादेगाव कनेक्शन आले समोर

Kiran Mane : हाती शिवबंधन बांधत अभिनेते किरण माने यांचा ठाकरे गटात प्रवेश

Unseasonal Rain : राज्याला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा, पुण्यासह ‘या’ भागात कोसळणार पावसाच्या सरी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!