Flight Cancelled

Flight Cancelled : खराब हवामानामुळे पुण्यातून दिल्ली, हैदराबाद, गोव्याकडे जाणारी 14 विमाने रद्द

1418 0

पुणे : खराब हवामानामुळे पुण्यातून दिल्ली, लखनौ, हैदराबाद, अमृतसर, गोवा या ठिकाणी जाणारी 14 विमाने रद्द (Flight Cancelled) करण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांचा नियोजित प्रवास रखडला. यामुळे अनेक लोकांची महत्वाची कामे रखडली. यामुळे पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे देशातील वातावरणामध्ये सातत्याने बदल होत आहेत. त्याचा परिणाम देशभरातील विविध यंत्रणांवर होताना दिसत आहे.

याचा परिणाम विमान वाहतुकीवरदेखील होत आहे. काही दिवसांपासून पुण्यातून बाहेरील राज्यांमध्ये जाणारी व पुण्यात येणारी विमाने रद्द केली जात आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यांची नियोजित कामे लांबणीवर पडत आहेत. मागील काही आठवड्यांपूर्वी मिचाँग वादळामुळे दक्षिण भागात जाणारी अनेक उड्डाणे कॅन्सल करण्यात आली होती. आता पुन्हा खराब हवामानाचा फटका बसल्यामुळे आता 14 विमाने रद्द करण्यात आली आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Transport : पुण्यात 1 जानेवारी निमित्त वाहतुकीत होणार ‘हा’ मोठा बदल

Pune Crime : पुण्यातील येरवडा जेलमध्ये कैद्याची निर्घृणपणे हत्या

Pune Video : पुण्यात कुऱ्हाड गँग सक्रीय ! कुऱ्हाडीने बेदम मारहाण करत आरोपींनी ग्राहकांना लुटलं

Pune News : किल्ला बनवा स्पर्धेतील विजेत्यांसाठी गडकोट किल्ल्यांची मोहिम चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

Thane News : खळबळजनक ! ठाण्यात ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळाजवळ बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल

Maratha Reservation : जरांगे पाटलांचा मुंबई मोर्चाचा मार्ग ठरला

Pune News : पुण्यात आईच्या डोळ्यादेखत डंपरने लेकराला चिरडले; संतप्त जमावाने डंपर पेटवला

Madhya Pradesh Accident : बस आणि डंपरचा भीषण अपघात,12 जणांचा मृत्यू

Microsoft : मायक्रोसॉफ्टचा एक निर्णय अन् कोरोडो लॅपटॉप होणार बाद!

Pune News : पुण्यात कोयता गॅंगचा पुन्हा हैदोस; महिला पोलिसांसमोरच कोयता व तलवारीने माजवली दहशत

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!