Solapur News

Solapur News : चंद्रकांत पाटलांच्या ताफ्यासमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

797 0

सोलापूर : सोलापुरमधून (Solapur News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यासमोर एका युवकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. या युवकाने अंगावर डिझेल ओतून घेत हातात जळते लाकूड घेऊन न्याय मागण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या घटनेने अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. पोलिसांनी तातडीने परिस्थिती हाताळल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

सोलापूरमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीबाहेर सामाजिक कार्यकर्त्याने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. माढा तालुक्यातील टाकळी गावातील दादा कळसाईत नामक सामाजिक कार्यकर्त्यांने पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. अंगावर डिझेल ओतून घेत हातात जळता टेंबा घेत तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला.

चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
माढा तालुक्यातील युवकाच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दादासाहेब कळसाईत या आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाची पालकमंत्री पाटील यांनी भेट घेण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच पालकमंत्री पाटील यांनी युवकाच्या मागणीसंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : किल्ला बनवा स्पर्धेतील विजेत्यांसाठी गडकोट किल्ल्यांची मोहिम चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

Thane News : खळबळजनक ! ठाण्यात ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळाजवळ बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल

Maratha Reservation : जरांगे पाटलांचा मुंबई मोर्चाचा मार्ग ठरला

Pune News : पुण्यात आईच्या डोळ्यादेखत डंपरने लेकराला चिरडले; संतप्त जमावाने डंपर पेटवला

Madhya Pradesh Accident : बस आणि डंपरचा भीषण अपघात,12 जणांचा मृत्यू

Microsoft : मायक्रोसॉफ्टचा एक निर्णय अन् कोरोडो लॅपटॉप होणार बाद!

Pune News : पुण्यात कोयता गॅंगचा पुन्हा हैदोस; महिला पोलिसांसमोरच कोयता व तलवारीने माजवली दहशत

Satara Firing : सातारा हादरलं ! साताऱ्यात कमानी हौद परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार

Accident News : साईबाबांचे दर्शन राहिलं अधुरं! साईभक्तांच्या गाडीचा भीषण अपघात

Pune Blast : पुण्यातील विमाननगर परिसरात 10 गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!