Burning Car Video

Burning Car Video : ‘बर्निंग’ कारचा थरार ! साताऱ्यात भर रस्त्यात घेतला कारने पेट

669 0

सातारा : साताऱ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये एका कारने भर रस्त्यात पेट (Burning Car Video) घेतला आहे. कोल्हापूर ते सातारा लेंवर धनी हॉटेल समोर फॅमिली सह जात असताना एका कारने शॉर्टसर्किट झाल्यामुळे अचानक पेट घेतला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आज सायंकाळी साडे 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. गाडीनं पेट घेताच डीपी जैन चे मिक्सर गाडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आग आटोक्यात न आल्याने अग्निशामक दलाला बोलावण्यात आले. यानंतर ही आग आटोक्यात आली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Attempted Self-Immolation : मॉर्डन महाविद्यालयातील दिव्यांग शिक्षकानं उच्च तंत्रशिक्षण विभागात केला आत्मदहनाचा प्रयत्न

Health Tips : हिवाळ्यात दररोज दही खाणे तुमच्या शरीरासाठी योग्य की अयोग्य?

Bajarang Punia : साक्षी मलिकच्या निवृत्तीनंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने घेतला पद्मश्री परत करण्याचा निर्णय

Mumbai News : तळीरामांसाठी मोठी बातमी ! मुंबईत हॉटेल, बार आणि वाईन शॉपी पहाटेपर्यंत सुरू राहणार, राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

Eknath Shinde : शिवसेनेचा वर अन् ठाकरे गटाची वधू; ठाण्यातील ‘त्या’ विवाहाची सर्वत्र चर्चा

Maratha Reseration :’जरांगे पाटलांचं ऐकलंच पाहिजे, नाही ऐकलं तर ते…’; भुजबळांनी लगावला खोचक टोला

Belgaon News : दारुड्या शब्दावर बंदी आण्यासाठी मद्यपींनी काढला थेट विधान भवनावर मोर्चा

Pune Murder : पुणे हादरलं ! संशयातून मित्रानेच केली मित्राची हत्या

Sunil Kedar : रोखे खरेदी घोटाळ्यात सुनील केदार दोषी; 21 वर्षांनी लागला निकाल

Latur Accident : लातूरमध्ये ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; 3 शिक्षकांसह चालकाचा जागीच मृत्यू

Sakshi Malik Retirement : ऑलिंपिक पदक विजेत्या साक्षी मालिकची कुस्तीमधून निवृत्ती

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!