Pimpari News

Pimpari News : खळबळजनक ! पिंपरीगावात विवस्त्र अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

1091 0

पुणे / पिंपरी : पिंपरीगावात (Pimpari News) वाघेरे चाळ नजिक एका 25 ते 30 वयोगटातील महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह रविवारी रात्री उशिरा आढळून आला. या घटनेमुळे पिंपरीगावात खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
पिंपरीगावात वाघेरे चाळी जवळ एका महिलेचा मृतदेह आढळला. यानंतर पोलिसांनी याची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर समजणार आहे.

प्रथमदर्शनी हा घातपात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पार्लर व्यवसायात ही महिला काम करीत असल्याची माहिती तेथील स्थानिकांनी दिली आहे. विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने पिंपरीगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Crime News : खळबळजनक ! फक्त एक किस दे… पुण्यात वरिष्ठ व्यवस्थापकाची महिला अधिकाऱ्याकडे अजब मागणी

Pune PMC Water Supply News : गुरूवारी अर्ध्या पुणे शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद

Salim Kutta : भाजप आमदार नितेश राणे यांनी आरोप केलेला सलीम कुत्ता नेमका आहे तरी कोण?

Bhima Koregaon : भिमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिनाचा 14 कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेतून खर्च करावा : राहुल डंबाळे

Solapur News : प्रेमाचा धक्कादायक शेवट ! ‘या’ त्रासाला कंटाळून लग्नाच्याच दिवशी तरुणीने संपवलं आयुष्य

Pune Viral Video : वारकरी पोशाख ,पाठीवर बॅग पुण्यातील ‘त्या’ तरुणांचा वेगळाच स्वॅग; Video व्हायरल

Sudhakar Badgujar : …तर मी आत्महत्या करेन; बडगुजर यांनी दिला इशारा

Ulhasnagar Accident : उल्हासनगरमध्ये कार आणि रिक्षामध्ये भीषण अपघात; 3 जण ठार

Priya Singh : इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर प्रिया सिंहच्या प्रकरणात मोठी अपडेट ! 3 जणांना अटक

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री मदतीसाठी धावले ! जखमी रुग्णाला घेऊन स्वतः पोहोचले हॉस्पिटलमध्ये

Actress Tanuja Hospitalised : ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल

Junnar Accident News : कल्याण नगर महामार्गावर तिहेरी अपघात; 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Accident News : नाशिक – पुणे महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!