NIA Raid

NIA Raid : NIA ची मोठी कारवाई ! पुणे आणि अमरावतीमधून 2 विद्यार्थ्यांना घेतलं ताब्यात

556 0

पुणे : महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी एनआयएकडून (NIA Raid) मोठ्या प्रमाणात छापेमारी करण्यात आली होती. यामध्ये NIA ने देशभरामध्ये 44 ठिकाणी छापे टाकले होते. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे ग्रामिण, ठाणे शहर, मीरा-भायंदर या परिसरात ही छापेमारी करण्यात आली होती. यामध्ये ISIS या दहशतवादी संघटेशी संबंधित 13 जणांना अटक करण्यात आली होती. यानंतर NIA पुन्हा एकदा छापेमारी करत पुणे आणि अमरावतीमधून 2 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.

अमरावतीच्या अचलपूर शहर मध्ये मध्यरात्री NIA ची छापा टाकला. या कारवाईत एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे. अमरावती येथील जोग क्रीडा संकुल पोलीस मुख्यालयामध्ये या विद्यार्थ्याची कसून चौकशी केली जात आहे. NIA च्या पथकाने ताब्यात घेतलेला विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला असावा असा NIA ला संशय आहे. मध्यरात्रीच अचलपूर,परतवाडा आणि समरसपुरा पोलिसांचा बंदोबस्त घेऊन ही कारवाई करण्यात आली.

तर दुसरीकडे पुण्यात 19 वर्षीय तरूणाची एनआयएकडून चौकशी सुरू आहे. पुलगेटच्या अरिहंत कॉलेजचा हा विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. सॅलिसबरी पार्कमध्ये राहणाऱ्या 19 वर्षीय साफवान शेखची एनआयए कडून चौकशी सुरू आहे. त्याच्याकडून मोबाईल आणि इलेक्ट्रॅानिक डिव्हाइस जप्त करण्यात आले आहेत. बंगळूरस्थित इसिस मॅाड्यूलच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी असल्याने त्याची चौकशी सुरु आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Solapur News : प्रेमाचा धक्कादायक शेवट ! ‘या’ त्रासाला कंटाळून लग्नाच्याच दिवशी तरुणीने संपवलं आयुष्य

Pune Viral Video : वारकरी पोशाख ,पाठीवर बॅग पुण्यातील ‘त्या’ तरुणांचा वेगळाच स्वॅग; Video व्हायरल

Sudhakar Badgujar : …तर मी आत्महत्या करेन; बडगुजर यांनी दिला इशारा

Ulhasnagar Accident : उल्हासनगरमध्ये कार आणि रिक्षामध्ये भीषण अपघात; 3 जण ठार

Priya Singh : इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर प्रिया सिंहच्या प्रकरणात मोठी अपडेट ! 3 जणांना अटक

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री मदतीसाठी धावले ! जखमी रुग्णाला घेऊन स्वतः पोहोचले हॉस्पिटलमध्ये

Actress Tanuja Hospitalised : ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल

Junnar Accident News : कल्याण नगर महामार्गावर तिहेरी अपघात; 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Accident News : नाशिक – पुणे महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!