Year Ender 2023

Year Ender 2023: ‘या’ कलाकारांनी घेतला 2023 मध्ये जगाचा निरोप

661 0

मुंबई : 2023 हे वर्ष संपायला (Year Ender 2023) काही दिवस शिल्लक राहिले आहेत. हे वर्ष मनोरंजन विश्वासाठी थोडेसे वाईट गेले आहे. कारण या वर्षात अनेक मोठ्या कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. हे कलाकार कोण आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात…

सतीश कौशिक (Satish Kaushik)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांनी 9 मार्च रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. दीवाना मस्ताना, राम लखन आणि साजन चले ससुराल या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले. त्यांची मिस्टर इंडियामधील कॅलेंडरची भूमिका प्रचंड गाजली होती.

सीमा देव (Seema Deo)
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे 24 ऑगस्ट रोजी निधन झाले. सीमा देव यांनी वांद्रे येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव यांनी वयाच्या 81 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

ज्युनियर मेहमूद (Junior Mehmood)
अभिनेता नईम सय्यद ऊर्फ ज्युनियर मेहमूद यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 8 डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले. मुंबईतील खार येथील राहत्या घरात त्यांनी जगाचा निरोप घेतला.

दिनेश फडणीस (Dinesh Phadnis)
लोकप्रिय मालिका सीआयडीमध्ये काम करणारा अभिनेता दिनेश फडणीस यांचे 5 डिसेंबर रोजी निधन झाले. दिनेश फडणीस यांनी सीआयडी या मालिकेतील इंस्पेक्टर फ्रेड्रिक्सची भूमिका साकारली होती. वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Book Festival : पुणे पुस्तक महोत्सव शनिवारपासून रंगणार; पुस्तकांसोबत विविध कार्यक्रमांचे आयोजन

Disha Salian Case : दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी SIT स्थापन; ‘हा’ अधिकारी करणार टीमचे नेतृत्व

Bhajan Lal Sharma : भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

Ajit Pawar : “अजित पवारांना भाजपा कधीही मुख्यमंत्री करणार नाही”, ठाकरे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

Ajit Pawar : राज्य सरकारमध्ये अर्थखातं कसं मिळालं? अजित पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट

Pune Accident : एमआयटी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या रिक्षाचा भीषण अपघात; 5 विद्यार्थी जखमी

Women’s Reservation : महिलांना राजकीय आरक्षणामुळे समाजात सकारात्मक बदल दिसतील – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Devendra Fadnavis : ड्रग्ज तस्करांशी हातमिळवणी करणारे पोलिस बडतर्फ होणार; फडणवीसांची मोठी घोषणा

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल करा; संभाजी ब्रिगेडची मागणी

Beed News : ‘या’ कारणामुळे प्रकाश सोळंके यांच्या घरावरील हल्ला रोखता आला नाही; बीडच्या पोलीस अधीक्षकांचा मोठा खुलासा

Amravati News : अमरावतीमध्ये भीषण अपघात; ट्रॅक्टर पलटी होऊन 20 मजूर जखमी

Weather Update : राज्यात थंडीला सुरुवात; मात्र ‘या’ ठिकाणी आज पडणार पाऊस

Maratha Reservation : राजकीय हस्तक्षेपामुळे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!