MNS Protest

MNS Protest : मनसैनिक आक्रमक; ‘या’ मागणीसाठी लोणावळ्यात रेल रोको आंदोलन

338 0

पुणे : पुणे – लोणावळा (MNS Protest) लोकल फेऱ्या 11 ते 3 या वेळेत सुरू कराव्यात, तसेच एक्स्प्रेस गाड्यांचा थांबा लोणावळ्यात करावा या मागणीसाठी मनसे सैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. मनसैनिकांकडून या मागणीसाठी लोणावळ्यात रेल रोको आंदोलन करण्यात आलं आहे. मनसे सैनिकांनी यावेळी पुण्याकडून मुंबईकडे जाणारी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस रोखली आहे.

या आंदोलनावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रेल्वे पोलिसांकडून मनसैनिकाना रोखण्यात आले. मात्र तरी देखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रुळावर उतरून डेक्कन क्वीन एक्स्प्रेस रोखली. मनसैनिक आपल्या मागण्यांसाठी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Winter Season : थंडीचा तडाखा वाढणार; विदर्भासह मुंबईही गारठणार हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Thane Crime News : ठाणे हादरलं! भररस्त्यात तरुणाची निर्घृणपणे हत्या

Vishnu Deo Sai : विष्णुदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री

Car Accident : संसार फुलण्यापूर्वीच नवदाम्पत्याचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!