Palghar Accident

Palghar Accident : मारुती स्विफ्ट आणि बुलेटमध्ये भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

696 0

पालघर : राज्यात अपघाताचे (Palghar Accident) प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सकवार येथे भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कार आणि बुलेटमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. यात दुचाकीवरील दोन्ही बाइकस्वारांचा मृत्यू झाला आहे.

तर कार पलटी झाल्याने कारचालक गंभीर जखमी झाला आहे. मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव स्विफ्ट कारचा टायर फुटून कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या बुलेटवर धडकली. या अपघातातील जखमी कार चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस प्रशासनाकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

RBI : महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; परवाना केला रद्द

Pune Accident : पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात; CCTV फुटेज आले समोर

Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस

Crime News : छ. संभाजीनगर हादरलं ! ‘या’ शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची हत्या

Hanjala Adnan : लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हंजला अदनानची अज्ञाताकडून हत्या

Nanded Accident News : धक्कादायक ! जरांगेंच्या सभेच्या स्वयंसेवकांची यादी घेऊन निघालेल्या युवकाचा अपघाती मृत्यू

Pune Crime : पुणे हादरलं ! प्रेमविवाह करणे तरुणीला पडले महागात; लग्नाच्या 6 महिन्यानंतर तरुणीची आत्महत्या

Skin Care: तुमच्या कपाळाच्या काळेपणामुळे हैराण आहात? तर ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय

Share This News
error: Content is protected !!