SIM Card

SIM Card : सिमकार्डबाबत सरकारने बदलले नियम; 1 जानेवारीपासून होणार लागू

322 0

मोबाईल सिमकार्ड (SIM Card) संबंधित नियम बदलण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. नवीन नियम 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहेत. हे नवीन नियम काय आहेत त्याबद्दल जाणून घेऊया….

सरकारने आता टेलीकॉम कंपन्यांना डिजिटल केवायसी करण्यास सांगितलं आहे. 1 जानेवारी 2024 पासून टेलीकॉम कंपन्या फक्त डिजिटल केवायसी करतील. म्हणजेच कोणत्याही कागदपत्राशिवाय KYC होऊ शकते. यासाठी फक्त आधार कार्डवरही काम होऊ शकेल. नवीन सिम कार्ड खरेदी करताना तुमचा तपशील बायोमेट्रिकद्वारे म्हणजेच तुमच्या अंगठ्याद्वारे घेतला जाईल. हा नियम सर्व कंपन्यांसाठी अनिवार्य करण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : 40 फुट खोल पाण्याच्या टाकीत पडलेल्या 16 वर्षाच्या मुलीला अग्निशमन दलाच्या जवानांकडून जीवदान

Pune Accident : पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात; CCTV फुटेज आले समोर

Dinesh Phadnis Pass Away : CID फेम दिनेश फडणीस उर्फ ‘फ्रेड्रिक्स’ यांचे निधन

Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस

Crime News : छ. संभाजीनगर हादरलं ! ‘या’ शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची हत्या

Dunki Trailer : ‘डंकी’ चा ट्रेलर रिलीज! ट्रेलर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिली ‘ही’ रिअ‍ॅक्शन

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!