Crime News

Crime News : छ. संभाजीनगर हादरलं ! ‘या’ शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची हत्या

603 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कदायक (Crime News) बातमी समोर आली आहे. यामध्ये पतीने घरगुती वादातून पत्नीला स्टीलच्या झाऱ्याने आणि लाथा बुक्क्याने बेदम मारहाण करून तिची हत्या केली आहे. या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रियंका संदीप राऊत असे हत्या झालेल्या विवाहीत महिलेचं नाव आहे. तर संदीप राऊत असं या प्रकरणातील आरोपी पतीचं नाव आहे.

काय घडले नेमके?
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या रांजणगाव शेणपुंजीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पतीने घरगुती वादातून पत्नीला स्टीलच्या झाऱ्यानं आणि लाथा बुक्क्यानं बेदम मारहाण केली. या घटनेत प्रियंका राऊत यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पती संदीप राऊत याच्याविरोधात एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : 40 फुट खोल पाण्याच्या टाकीत पडलेल्या 16 वर्षाच्या मुलीला अग्निशमन दलाच्या जवानांकडून जीवदान

Pune Accident : पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात; CCTV फुटेज आले समोर

Dinesh Phadnis Pass Away : CID फेम दिनेश फडणीस उर्फ ‘फ्रेड्रिक्स’ यांचे निधन

Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!