Hyderabad Plane Crash

Hyderabad Plane Crash : हैदराबादमध्ये विमानाचा भीषण अपघात; 2 वैमानिकांचा मृत्यू

477 0

हैदराबाद : वृत्तसंस्था – आज सकाळी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये तेलंगणातील दिंडीगुल येथील एअर फोर्स अकादमी येथे विमान क्रॅश (Hyderabad Plane Crash) झाल्याची घटना घडली आहे. प्रशिक्षणादरम्यान सकाळी 8:55 वाजता पायलट ट्रेनर विमान क्रॅश झाल्याने हा अपघात झाला आहे. या भीषण दुर्घटनेत 2 भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत पावलेल्या वैमानिकांमध्ये एक प्रशिक्षक आणि एका कॅडेटचा समावेश असल्याची माहिती भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. हैदराबाद येथे नियमित प्रशिक्षणादरम्यान एका पायलट पीसी 7 Mk II विमानाचा आज सकाळी अपघात झाला. दिंडीगुलच्या एअर फोर्स अ‍ॅकडमीमध्ये ही दुर्घटना घडली आहे. प्रशिक्षण सुरू असताना सकाळी 8 वाजून 55 मिनिटांनी ही दुर्घटना घडली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Prerna Tuljapurkar : प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर यांची भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

Pune Accident : आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसून भीषण अपघात

Mumbai Fire News : मुंबईत गिरगावमध्ये भीषण आग; 2 जणांचा मृत्यू

Maharashtra Politics : निवडणुकीचा निकाल 4 राज्यांचा ! धक्का मात्र ठाकरे गटाला

Money Rain Pune : हडपसरमध्ये पैशांचा पाऊस पाडतो ,अशी बतावणी करून 18 लाख रुपयांची कॅश घेऊन 4 जण पळाले

Maharashtra Weather : पुढील 24 तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; IMD ने वर्तवला अंदाज

Pune Indapur Murder : पुणे हादरलं ! अनैतिक संबंधांच्या संशयातून अपहरण करून तरुणाची हत्या

Share This News
error: Content is protected !!