Chhatrapati Sambhajiraje

Chhatrapati Sambhajiraje : छत्रपती संभाजीराजे यांचा छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केली ‘ही’ मोठी मागणी

934 0

कोल्हापूर : छगन भुजबळ यांनी जालना येथील सभेत केलेल्या वक्तव्यांवर छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी जोरदार टीका केली आहे. भुजबळ हे दोन समाजांत भांडणं लावण्याचे पाप करत आहेत असा आरोपदेखील छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे.

राज्य सरकारमधील एक मंत्री अशी भूमिका घेत आहे याला राज्य सरकार सहमत आहे का ? असा खडा सवाल देखील संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी उपस्थित केला असून छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Cabinet Meeting : दिवाळीनंतर पार पडलेल्या पहिल्या कॅबिनेटमध्ये घेण्यात आले ‘हे’ मोठे निर्णय

Pune Drug Case : ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिस दलातील 2 पोलिसांना अटक

Share This News
error: Content is protected !!