Kunbi Certificates

Kunbi Certificates : महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक कुणबी नोंदी; जिल्हानिहाय आकडेवारी आली समोर

1620 0

मुंबई : राज्यातील सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificates) द्या, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे, त्यानंतर राज्य सरकारची समिती संपूर्ण राज्यात कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्ध पातळीवर करत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कुणबी नोंदी शोधण्याचं काम वेगाने सुरु आहे. प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या कामातून किती कुणबी नोंदी सापडल्या याची जिल्हानिहाय आकडेवारी समोर आली आहे. राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक 57 हजार 688 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.

राज्यात कुठे सापडल्या कुणबी नोंदी?
छत्रपती संभाजीनगर 932
हिंगोली 3130
जालना 2764
नांदेड 389
परभणी 1466
लातूर 364
बीड 3994
धाराशिव 459
अहमदनगर 57688
धुळे 31453
मालेगाव 4352
कोल्हापूर 5566
रत्नागिरी 69
पुणे 20000
सांगली 2211
सोलापूर 2187
जळगाव 45728

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!