Pune Metro : लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पुणे मेट्रोच्या वेळेत एकदिवसीय बदल
पुणे : रविवार, दिनांक 12 नोव्हेंबर 2023 रोजी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पुणे मेट्रोची सेवा सकाळी 6 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत असेल. सोमवारपासून पुणे मेट्रोची सेवा नेहमीप्रमाणे सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरळीत सुरू असेल असे मेट्रोच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत असेदेखील सांगण्यात आले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
