Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांचा नाशिक दौरा रद्द; ‘हे’ कारण आले समोर

373 0

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा नाशिक दौरा रद्द करण्यात आला आहे. हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याचे समजत आहे. हेलिकॉप्टर मुंबईहून अजित पवार यांना पुण्यातून घेऊन नाशिकमध्ये जाणार होते. मात्र हेलिकॉप्टर वेळेत न आल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे. नाशिकनंतर अजित पवार यांचा अहमदनगर दौरा होता.

Share This News
error: Content is protected !!