कोरोनाच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची सूचना

233 0

कोरोना लसीकरण मोहिमेदरम्यान कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोस मधील अंतर कमी करण्याची शिफारस राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार गटाने केली आहे.

सध्या या लसीच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवडे असून ते कमी करून 8 ते 16 आठवडे करावे असे सुचविण्यात आले आहे. जागतिक पातळीवर तयार झालेल्या वैज्ञानिक अहवालांच्या आधारे ही शिफारस करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!