‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटानं केली 116 कोटींची कमाई

438 0

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे.  चित्रपट पाहून लोकांच्या डोळ्यातील अश्रू आवरता येत नाहीत, अशा परिस्थितीत जे लोक हा चित्रपट पाहून चित्रपटगृहाबाहेर पडत आहेत, ते त्याचे भरभरून कौतुक करत आहेत.

द काश्मीर फाइल्स या चित्रपटाने आतापर्यंत 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण 116 कोटींची कमाई केली आहे. अशा परिस्थितीत द काश्मीर फाइल्स दररोज भरपूर कमाई करत आहे.

Share This News
error: Content is protected !!