Uttrakhand Bus Accident

Uttrakhand Bus Accident : नैनीतालमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू

1729 0

उत्तराखंड : उत्तराखंडच्या नैनीतालमध्ये (Uttrakhand Bus Accident) बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये प्रवाशांना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. नैनीतालच्या नालनी परिसरात हा भीषण अपघात घडला आहे. या बसमध्ये 30 ते 32 प्रवाशी होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफ आणि एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली आणि बचावकार्यला सुरुवात करण्यात आली.

Share This News
error: Content is protected !!