पंजाब मंत्रिमंडळाचा आज शपथविधी ; 10 मंत्री घेणार शपथ

251 0

नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून 4 राज्यात भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलले असून 1 राज्यात आम आदमी पक्षाची सत्ता आली आहे. 

गोवा,मणिपूर, उत्तरप्रदेश, उत्तराखंड याठिकाणी भाजपा तर पंजाब मध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आली आहे आणि नुकताच भगवंत मान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून आज पंजाब मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

सतरा पैकी दहा मंत्री आज शपथ घेणार असून पंजाब राजभवनांमध्ये हा शपथविधी समारोह संपन्न होणार आहे.

यासंदर्भात भगवंत मान यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!