Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्निक मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी घेतले बाप्पाचे दर्शन

1414 0

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सपत्निक भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री. शाह यांचे श्री गणेश मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मनोज कोटक आणि पूनम महाजन, आमदार आशिष शेलार आदी उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!