पुणे

Shrimant Bhausaheb Rangari Ganapati : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाला दिली भेट

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती (Shrimant Bhausaheb Rangari Ganapati) मंडळाला भेट दिली. यादरम्यान मंडळाकडून देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.