Shri Tambadi Jogeshwari Ganpati

गणपती बाप्पा मोरया ! श्री तांबडी जोगेश्वरी गणपती आगमन सोहळा पहा टॉप न्यूज मराठीवर LIVE

800 0

पुणे : ज्या लाडक्या बाप्पाची आपण वर्षभरापासून आतुरतेने वाट बघत असतो. तो बाप्पा आज विराजमान होत आहे. यंदाचा बाप्पाचा आगमन सोहळा खास असणार आहे. सगळीकडे आपल्याला बाप्पाची धामधूम पाहायला मिळत आहे. आज आपण पुण्यातील मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी गणपती याचा आगमन सोहळा पाहणार आहोत..

Share This News
error: Content is protected !!