BJP

Pune News : पुणे शहर भाजपकडून कार्यकारणी जाहीर

513 0

पुणे : पुणे शहर (Pune News) भाजपची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारणीमध्ये  उपाध्यक्ष,सरचिटणीस,चिटणीस आणि विविध सेलचे अध्यक्ष यांचा समावेश आहे. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी ही कार्यकारणी जाहीर केली आहे. या कार्यकारणीमध्ये माजी नगरसेवकांना प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये शहर उपाध्यक्षपदी 18 जणांची, सरचिटणीस पदी 8 जणांची तर चिटणीस मध्ये 18 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सरचिटणीसपदी यांची निवड :
वर्षा तापकीर (भाजपा महिला आघाडी पुणे शहर प्रभारी )
राजेंद्र शिळीमकर
रवी साळेगावकर
सुभाष जंगले
राघवेंद्र मानकर
पुनीत जोशी
राहुल भंडारे
महेश पुंडे

युवा मोर्चा अध्यक्ष : करण मिसाळ
महिला मोर्चा अध्यक्ष : हर्षदा फरांदे
ओबीसी मोर्चा अध्यक्ष : नामदेव माळवदे
अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष : भिमराव साठे
अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष : इमतीयाज मोमीन
व्यापारी आघाडी अध्यक्ष : उमेश शहा

Share This News
error: Content is protected !!