Pimpri Chinchwad

Pimpri Chinchwad : खळबळजनक ! पिंपरी चिंचवडमध्ये आढळला बेवारस मृतदेह

717 0

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील दिघी परीसरात अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. एका अनोळखी व्यक्तीचा पठारे मळा या ठिकाणी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह एका 30 वर्षीय पुरुषाचा असून तो 8 दिवसांपूर्वी मयत झाला असावा असा अंदाज दिघी पोलीसांकडून वर्तवण्यात आला आहे. मृतदेह पोलीसांनी वाय सी एम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दिघी पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

 

Share This News
error: Content is protected !!