Pune News : फर्ग्यूसन कॉलेज गेट नंबर एक समोर PMP बसवर झाड कोसळले

953 0

पुणे : पुण्यातील (Pune News) फर्ग्यूसन कॉलेज गेट नंबर एक समोर आज एक मोठी दुर्घटना घडली.या दुर्घटनेत (Pune News) एका PMP बसवर अचानक झाड कोसळले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला आहेत तर प्रवासी सुखरूप असल्याचे समजत आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या दुर्घटनेत PMP बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!