Viral Video

Viral Video : कॉलेजमध्ये कपल खुलेआम सर्वांसमोर करत होते किस, तेवढ्यात मित्रानं पाहिलं अन्…

1557 0

सार्वजनिक ठिकाणी किस करणं यांसारख्या घटना खूप सामान्य झाल्या आहेत. आजकाल लोक बिनधास्तपणे आपल्या बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडसमोर खुलेपणाने प्रेम व्यक्त करू लागले आहेत. भारतात सार्वजनिक ठिकाणी मुला-मुलींनी ‘Kiss’ करणं, चुंबन घेणं, मिठी मारणं याकडे समाज नेहमीच वेगळ्या नजरेने पाहतो. सध्या असाच एक व्हिडिओ (Viral Video) व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये एक कपल सार्वजनिक ठिकाणी किस करताना दिसत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कॉलेजच्या मोकळ्या जागेत उभे असताना एक कपल किस करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे कपल किस करत असताना अनेक विद्यार्थी तेथून जात आहेत. या जोडप्याला किस करताना पाहून एका तरुणाला राग येतो आणि तो असे काही करतो की त्या कपलची चांगलीच फजिती होते.

व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकता की जेव्हा हे कपल एकमेकांना किस करत होते तेव्हा एक तरुण त्या जोडप्याकडे धावत येतो. आणि तेवढ्यात त्याचा पाय घसरतो आणि तो त्या कपलच्या अंगावर पडतो, तेव्हा त्याच्यासोबतच कपलही जमिनीवर पडतात.यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसतो. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!