Thane News

Thane News : पतीसोबत झालेल्या वादातून पत्नीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल अन् पोटच्या लेकराचा गेला नाहक बळी

927 0

ठाणे : डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर (Thane News) आली आहे. यामध्ये (Thane News) विवाहितेने इमारतीवरून उडी मारून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. आज सकाळच्या सुमारास डोंबिवली पूर्वेतील अजडेपाडा परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पूजा सोळंके असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

काय घडले नेमके?
मुक्ताईनगर येथे पूजा सोळंके ही आपल्या पतीसह राहते. आठ महिन्यापूर्वी तिचे लग्न झाले होते. पूजा रक्षाबंधनानिमित्त पतीसोबत डोंबिवलीला आपल्या नणंदेकडे आली होती. दरम्यान तिच्या पतीसोबत काही कारणावरून भांडण झाले. त्यामुळे संतापलेल्या पूजाने इमारतीच्या चौथा मजल्यावर उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळच्या सुमारास पूजा कोणत्यातरी व्यक्तीशी इंस्टाग्रामवर चॅटिंग करत होती. यावरून पती करण याने रागातून तिला जाब विचारला.

याच मुद्यावरून पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. याच रागातून प्रियांकाने तिच्या वर्षभराच्या लेकासह फ्लॅटच्या बाल्कनीतून उडी मारून आपल्या आयुष्याचा शेवट केला. मध्यरात्री 1.30च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच लोकांनी उपचारांसाठी तातडीने त्या दोघांना नजीकच्या रुग्णालयात नेले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्या दोघांचेही मृदेह पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आणि आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!