Vanchit Bahujan Aaghadi

Vanchit Bahujan Aaghadi : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना वंचित बहुजन आघाडीचे पत्र! म्हणाले…

525 0

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) प्रदेश प्रवक्ते प्रियदर्शी तेलंग यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून अफवांचा बाजार थांबवण्याची विनंती केली आहे. INDIA आघाडीला जर खरेच भाजप विरोधात लढायचे असेल तर सर्व सेक्युलर पक्षांना सोबत घेतले पाहिजे, आमचे दरवाजे उघडे असल्याचा पुनरुच्चार या पत्रात करण्यात आला आहे.

खरगे यांच्या ईमेल वर हे पत्र पाठविण्यात आले आहे. आता या पत्राला काँग्रेसकडून काय उत्तर देण्यात येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!