Sharad Pawar in Beed

Sharad Pawar : शरद पवार सभेसाठी बीडमध्ये दाखल, कार्यकर्त्यांनी केलं जल्लोषात स्वागत

727 0

बीड : शरद पवार (Sharad Pawar) सभेसाठी बीडमध्ये दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे जल्लोषात स्वागत केलं आहे. आजच्या बीडमधल्या सभेत शरद पवार नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Share This News
error: Content is protected !!