पुणे विमानतळावर उतरताच पर्यटकांसाठी ऐतिहासिक वास्तूकलेचा नजराणा

506 0

शहराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन पुणे विमानतळ प्रशासनाने नव्या विमानतळ टर्मिनलचे प्रवेशद्वार ऐतिहासिक म्हणजेच काही प्रमाणात शनिवार वाड्या प्रमाणेच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भातील कार्यवाही सुरू आहे त्यामुळे भविष्यात पुणेकरांना येथून प्रवास करताना ऐतिहासिक वास्तुकलेचा एक वेगळाच नजरांना पाहता येणार आहे.

अत्याधुनिक सुविधा मिळणार

आगामी होणाऱ्या टर्मिनल मध्ये बॅगेज हँडलिंग सिस्टीम,उच्च दर्जाचे प्रतिक्षालय, चालकांसाठी प्रसाधन गृह आणि विश्रांतीगृह, वाहनांना चार्जिंग स्टेशन ची सुविधा व्हीआयपी करीता विशेष सेवा, कार वॉशिंग सुविधा, तातडीची वैद्यकीय सेवा, परिसरात स्वयंचलित वाहतूक व्यवस्था, डिजिटल पेमेंट सुविधा, कॉन्फरन्स रूम आणि ऑफिस अशा विविध सुविधा असणार आहेत येथील डीजी यात्रा सुविधेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide