Chanakya Niti

Chanakya Niti : नवऱ्याच्या ‘या’ अवयवाला बायकोने स्पर्श करताच त्यांच्यातील प्रेम वाढते

534 6

महान विद्वानांपैकी एक असलेल्या आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी मानवी जीवनासाठी अनेक नियम सांगितले आहेत. विशेषतः पती-पत्नीच्या नात्याबाबतदेखील त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्या चाणक्य नीतीनुसार (Chanakya Niti) प्रत्येक स्त्रीने लग्नानंतर आपल्या नवऱ्याच्या एका खास अंगाला स्पर्श करायला हवा.

दररोज सकाळी उठल्यानंतर आणि संध्याकाळी नवरा कामावरून घरी आल्यानंतर बायकोने हे करायचं आहे. पतीच्या या अवयवाला पत्नीने स्पर्श करणे म्हणजे समर्पणाचं संकेत मानलं जात. यामुळे पती-पत्नीमधील प्रेम वाढतं. तसंच घरात धन, शांती, सुख नांदते.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि, पतीचा असा कोणता अवयव आहे ज्याला स्पर्श केल्याने एकमेकांमधील प्रेम वाढते. तर तो अवयव आहे पतीचा पाय. मोठ्या माणसांप्रमाणे महिलांनी आपल्या पतीच्याही पायांना स्पर्श करायला हवा जेणेकरून दोघांमधील प्रेमाचा ओलावा कायम राहील असे आचार्य चाणक्य यांनी सांगितलं आहे.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!