आपला महाराष्ट्रठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

Nawab Malik : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जामीन मंजूर

मुबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना आज सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. हा (Nawab Malik) जामीन दोन महिन्यांसाठी देण्यात आला आहे. दीड वर्षांनंतर त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तब्येतीच्या करणास्थव हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. मनी लॉन्डरिंग प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती.