Anil Gote

Anil Gote : शरद पवारांना मोठा धक्का ! प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे राष्ट्रवादीतून बाहेर

1139 0

धुळे : पक्षीय गटबाजीच्या राजकारणासाठी आपण अपात्र (Anil Gote) आहोत. यामुळे अशा गटबाजीला कंटाळूनच राष्ट्रवादीतून स्वखुशीने (Anil Gote) बाहेर पडलो, असे माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष (शरद पवार) अनिल गोटे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) प्रदेश उपाध्यक्ष व धुळे-नंदुरबार प्रभारी पदाची जबाबदारी पक्षाने गोटे यांच्याकडे सोपविली होती. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे गोटे यांनी राजीनामा दिला आहे.

Share This News
error: Content is protected !!