Flying Kiss

Flying Kiss : राहुल गांधींकडून संसदेत फ्लाईंग किस; भाजप नेत्या स्मृती इराणी यांचा गंभीर आरोप

761 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राहुल गांधींनी संसदेतुन बाहेर पडताना फ्लाईंग किस (Flying Kiss) दिला असा आरोप भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी केला आहे. भाजपच्या 22 महिला खासदारांनी याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले आहे. यामुळे महिलांचा अपमान झाल्याचे स्मृती इराणी यांनी म्हंटले आहे. या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Share This News
error: Content is protected !!