Pune-PMC

Pune ACB Trap : पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील बडाअधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

900 0

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील एका बड्या अधिकार्‍याला लाच घेताना रंगेहाथ पकडले (Pune ACB Trap) आहे. यामुळे पुणे मनपा वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. ताब्यात घेण्यात आलेला अधिकारी हा पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात मोठ्या पदावर कार्यरत आहे. दरम्यान, या रेडबाबत अद्याप अ‍ॅन्टी करप्शनकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

(सविस्तर बातमी थोड्याच वेळात अपडेट होईल)

Share This News
error: Content is protected !!