Ravikant Tupkar

Ravikant Tupkar : रविकांत तुपकर पक्ष सोडण्याच्या तयारीत? बैठकीपूर्वी झाले नॉट रिचेबल

802 0

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उभी फूट पडण्याची शक्यता आहे. रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) आणि राजू शेट्टी यांच्यात मागील काही काळापासून पटत नाही. त्यामुळे संघटनेतच नव्हे, तर बाहेर ही चर्चा आहे? ती रविकांत तुपकर हे बंड करण्याच्या तयारीत आहेत. तुपकर (Ravikant Tupkar) यांची नाराजी उघड झाली आहे. त्यातच आता पुण्यात आज स्वाभिमानीच्या शिस्तपालन समितीची बैठक पार पडणार आहे. मात्र शिस्तपालन समितीच्या बैठकीपूर्वी रविकांत तुपकर हे नॉट रिचेबल झाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!