पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पराभव

259 0

नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज होत असून पंजाबमधून धक्कादायक निकाल समोर आला आहे.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पराभव झाला आहे. काही दिवसांपूर्वी पंजाब काँग्रेस मधील अंतर्गत वाद उफाळून आला होता त्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्या नंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॅप्टन अमरिंदर यांनी भाजपा सोबत जात निवडणूक लढवली होती. आणि आता
कॅप्टन अमरिंदर यांचा 19 हजार मताहून अधिक मतांनी त्यांचा पराभव झाला आहे.