Video Viral

Video Viral : जळत असलेली सिगारेट खड्ड्यात टाकली अन् काही क्षणात झाला स्फोट

19400 0

सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ (Video Viral) धक्कादायक असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती जळत असलेल्या सिगारेटचा तुकडा एका छिद्रामध्ये टाकतो आणि त्यानंतर मोठा स्फोट होतो. हा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

https://twitter.com/Rainmaker1973/status/1688170623367868417

हा व्हिडिओ फार जुना आहे मात्र सध्या तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती रस्त्याने येत असताना मध्येच थांबतो आणि रस्त्यावर असलेल्या एका छोट्या छिद्रामध्ये सिगारेटचा उरलेला जळत असलेला तुकडा टाकतो. त्यानंतर दोन सेकंदाच्या आतमध्ये स्फोट झाल्याचं दिसत आहे. या स्फोटामध्ये आजूबाजूची जमीनसुद्धा उखडली आहे.

या दुर्घटनेमध्ये सदर व्यक्ती चांगलाच जखमी झाला असून स्फोटानंतर तो सरपटतच बाजूला जाताना दिसत आहे. तर अशा अनोळखी छिद्रामध्ये पेटती सिगारेट टाकल्यावर काय होऊ शकतं याचा अंदाज हा व्हिडिओ (Video Viral) पाहून तुम्हाला येईल.

Share This News
error: Content is protected !!