Thoughts During Sex

Thoughts During Sex : शारीरिक संबंधांदरम्यान महिलांच्या मनात सुरु असतात ‘हे’ विचार

527 0

सेक्सदरम्यान (Thoughts During Sex) प्रत्येक कपलच्या मनात विविध विचार सुरु असतात. ज्यावेळी पुरुष आणि स्त्रिया इंटीमेट होतात त्यावेळी त्यांचं संपूर्ण लक्ष हे प्लेजरवर असतं. मात्र या दरम्यान महिलांच्या डोक्यात (Thoughts During Sex) अनेक वेगवेगळे विचार सुरु असतात. त्यांच्या मनात कोणत्या गोष्टी सुरु असतात हे अनेकदा पुरुषांना देखील माहिती नसतं. चला तर मग जाणून घेऊया सेक्सदरम्यान महिलांच्या मनात नेमके कोणते विचार सुरु असतात.

इंटीमेंट पार्ट
महिलांसाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. पुरुषांपेक्षा महिलांना इंटीमेट पार्ट म्हणजेच योनीमार्गाचं इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे महिला योनीमार्गाची (Vigana) अधिकाअधिक स्वच्छता ठेऊ इच्छितात. अशावेळी जर पुरुषांनी अंघोळ न करता शारीरिक संबंध ठेवले तर महिलांच्या मनात योनीमार्गाच्या स्वच्छतेबाबत विचार सुरु असतो.

बॉडी स्मेल
मुली स्मेलच्या ( Body smell ) बाबतीत खूप संवेदनशील असतात. ज्यावेळी अचानक जोडीदार महिलांच्या जवळ येऊ इच्छितो तेव्हा त्यांच्या मनात वेगवेगळे विचार सुरू होतात. इतकंच नव्हे तर तोंडातून कसा वास येतो याचाही विचार महिला करतो.

कपड्यांबाबतचा विचार
अनेकदा शारीरिक संबंध ( Physical Relation ) ठेवताना महिलांच्या डोक्यात कपड्यांविषयीचे विचार देखील सुरु असतात. मुख्य म्हणजे पुरुषांना ही छोटीशी गोष्ट वाटते. मात्र महिला कितीही सुंदर दिसत असली तरी ती तिच्या कपड्यांमध्ये खूप विचार करते. यामध्ये विशेषतः अंडर-गारमेंट्सच्या बाबतीत, ज्यामध्ये तिला चांगलं दिसायचं असतं.

सेक्सनंतर काय…?
ज्यावेळी जोडीदार सेक्सदरम्यान जवळ येतात. तेव्हा महिलांच्या मनात यानंतर काय असा सवाल देखील उपस्थित होतो. यावेळी संबंधांनंतर जोडीदारासोबत कसा वेळ घालवायचा याचा विचार महिलांच्या मनात सुरु असतात.

Share This News
error: Content is protected !!